NEET पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर यांना अखेर अटक, सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती समोर, नेमकं काय सांगितलं?

NEET UG 2026 Paper Leak Case : लातूर येथील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे.
NEET UG 2026 Paper Leak Case

NEET UG 2026 Paper Leak Case

esakal

Updated on

नीट युजी २०२६ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असताना, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. लातूर येथील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. रविवारी (१७ मे २०२६) सायंकाळी ७:१५ वाजता ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com