Southwest Monsoon Withdrawal : महाराष्ट्रासह देशातून नैऋत्य मॉन्सूनची माघार; आता ईशान्य मॉन्सून सक्रिय, 'या' भागात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

Northeast monsoon 2026 start date in India : भारतीय हवामानशास्त्र विभागाने १५ ऑक्टोबरला देशातून नैऋत्य मॉन्सूनची माघार पूर्ण झाल्याचे जाहीर केलेय. मात्र, दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रिय झाला आहे.
Northeast Monsoon 2026 Begins Across South India

Northeast Monsoon 2026 Begins Across South India

esakal

Updated on: 

-मयूरेश प्रभुणे

पुणे : दक्षिण आणि पूर्व भारतातील उर्वरित भागांसह संपूर्ण देशातून नैऋत्य मॉन्सून बाहेर पडून आता दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रिय झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. यंदा सर्वसाधारण तारखेला, म्हणजे १५ ऑक्टोबरला नैॡत्य मॉन्सूनचा हंगाम संपून ईशान्य मॉन्सूनचा हंगाम सुरू (Southwest monsoon withdrawal date 2026) झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com