Pahalgam Terror Attack : पुढे येऊ नका दहशतवादी हल्ला झाला आहे; चालकाच्या सतर्कतेने उरुळीतील शेख कुटूंबीय बचावले

'पुढे येऊ नका या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे.' हे ऐकताच आम्ही एका हॉटेलमध्ये आमची गाडी वळवली.
Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attackesakal
Updated on: 

उरुळी कांचन - पहलगाम ठिकाणापासून अलीकडे ७ किलोमीटर अंतरावर असताना आमच्या ग्रुपमधील एका चारचाकी (इनोव्हा) चालकाने प्रसंगावधान राखून फोन करून आम्हाला जागेवर थांबण्यास सांगितले. चालक म्हणाला, 'पुढे येऊ नका या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे.' हे ऐकताच आम्ही एका हॉटेलमध्ये आमची गाडी वळवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com