Junnar Mystery: स्मशानभूमीत लाल कपड्यात मडके अन् आत काळ्या बाहुल्या! पुरुष-महिलेचे फोटो आढळल्याने बोरी बुद्रुकमध्ये खळबळ

Black Dolls And Photos Found In Bori Budruk Cemetery: स्मशानभूमीत जादूटोण्याचा संशय; लाल कपड्यातील मडके, काळ्या बाहुल्या व अनोळखी पुरुष-महिलेचे फोटो आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Black Dolls And Photos Found In Red Cloth Pot At Bori Budruk Cemetery Leaves Villagers Shocked And Raises Many Questions

Black Dolls And Photos Found In Red Cloth Pot At Bori Budruk Cemetery Leaves Villagers Shocked And Raises Many Questions

esakal

Updated on

-राजेश कणसे

आळेफाटा : बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील स्मशानभूमीत दशक्रिया विधीसाठी आलेल्या ग्रामस्थांना लाल कपड्यात बांधलेले मडके आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या मडक्यात दोन काळ्या बाहुल्या, एका पुरुषाचा व एका महिलेचा फोटो तसेच हळद-कुंकू आणि बुका टाकलेला असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com