Pune Property: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात घरांच्या किमती वाढणार?; रेडीरेकनरच्या दरात ८ ते १० टक्के वाढ प्रस्तावित!

Ready reckoner Rate hike impact on Pune property prices: पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये रेडीरेकनर दरात ८-१० टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव; पुढील आर्थिक वर्षात घरखरेदी अधिक महाग होण्याची शक्यता
Pune Real Estate Set for Price Surge as Govt Plans RR Rate Hike

Pune Real Estate Set for Price Surge as Govt Plans RR Rate Hike

sakal

Updated on

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रेडीरेकनरच्या दरात सरासरी ८ ते १० टक्के, तर ग्रामीण भागात ५ ते ७ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. यामुळे पुढील आर्थिक वर्षात (२०२६-२७) घरांच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com