Pune News : पुण्यात तरुणीकडून 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; सकल हिंदू समाजाने केली 'ही' मोठी मागणी

India- Pakistan tension : पुण्यात शिकत असलेल्या एका तरुणीने तिच्या सोशल मिडिया हॅण्डल वर पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट लिहिली असून "पाकिस्तान जिंदाबाद" घोषणा लिहल्या आहेत अशी माहिती सकल हिंदू समाजाने प्रसिद्ध केली आहे. तिच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
A protest in Pune by Sakal Hindu Samaj demanding strict action after a girl allegedly raised pro-Pakistan slogans.
A protest in Pune by Sakal Hindu Samaj demanding strict action after a girl allegedly raised pro-Pakistan slogans. esakal
Updated on: 

भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान पुण्यात शिकत असलेल्या एका तरुणीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोस्ट व्हायरल झाली आहे. सकल हिंदू समाज ने याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे. सकल हिंदू समाजाने या तरुणीविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com