

Rubber Band Found in Bhakri at Pune Hotel
Esakal
पुण्यात जंगली महाराज रोडवर असलेल्या हॉटेल संदीपमध्ये भाकरीत रबर बँड आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाने याबाबत व्हिडीओ शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर अनेकांना उलट सुलट कमेंट केल्या आहेत.