Viral Video
Pune: Leader’s Nephew Kicks Minor During Fight, Video ViralEsakal

Pune : मुलाचा खेळताना मित्रांशी वाद, नेत्याच्या पुतण्याचा राडा; अल्पवयीनाच्या पोटात घातली लाथ, VIDEO VIRAL होताच अटक

Pune Crime News : किशोर भेगडेचा मुलगा आणि त्याचे मित्र खेळताना त्यांच्यात वाद झाला होता. त्यावरून किशोरने मुलाच्या मित्रांना मारहाण केली. किशोर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
Published on

Leader’s Nephew Assualt: पुण्यात एका नेत्याच्या पुतण्यानं अल्पवयीन तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सराईत गुन्हेगार असणाऱ्या आरोपीने पुण्यात गहुंजे इथं लोढा सोसायटीत ही मारहाण केलीय. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com