

Rail Traffic Surge Puts Pressure on Pune-Lonavala Corridor
sakal
-प्रसाद कानडे
पुणे : पुणे-लोणावळा लोहमार्गाची क्षमता संपुष्टात आली असून, सध्या या मार्गावर क्षमतेच्या ८८ टक्के रेल्वे धावत आहेत. यामुळे नवीन लोकल सुरू करणे कठीण झाले असून, रेल्वेचे वेळापत्रक आणि देखभालीच्या कामावरही याचा गंभीर परिणाम होत आहे.