मोठी बातमी! पुण्याचा मुंबईशी संपर्क तुटला, एसटी वाहतूक पूर्णपणे बंद, मुसळधार पावसाचा फटका...

Maharashtra Heavy Rain Update : या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबईदरम्यानची एसटी बस सेवा पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
Maharashtra Heavy Rain Update

Maharashtra Heavy Rain Update

esakal

Updated on

मुंबई, पुणे आणि घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

तसेच, मुंबई-पुणे जुना महामार्गही बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबईदरम्यानची एसटी बस सेवा पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, अनेकांना आपले प्रवासाचे नियोजन बदलावे लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Tamhini Ghat closed due to heavy rain
Waterlogging Halts Traffic on Mumbai–Pune Expressway, Thousands of Commuters Affected
Landslide Hits Mumbai-Pune Expressway During Heavy Rain
Heavy rainfall triggers landslides on Pune-Mumbai Expressway,
Marathi News Esakal
www.esakal.com