Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Judge M.R. Salunke praises police for rigorous investigation and fast-tracked trial in 16 days: निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने देशातील विविध १२ खटल्यांचा दाखल देत ही केस गंभीर आहे, याचा वारंवार पुनरुच्चार केला.
Latest Pune Crime News Marathi

Latest Pune Crime News Marathi

esakal

Updated on

Bhimrao Kamble Death Penalty: पुण्यातल्या नसरापूर येथे १ मे रोजी भीमराव कांबळे या ६५ वर्षीय नराधमाने एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा निर्घृणपणे खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी कमी वेळेत तपास पूर्ण करुन कोर्टात दोषारोपत्र दाखल केलं होतं. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने २५ जून २०२६ रोजी या आरोपीला या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले होते. आज सोमवार, दि. २९ जून रोजी या प्रकरणाचा निकाल कोर्टाने दिला. कोर्टाने आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा दिली असून ''आता फासावर चढा'' असे शब्द न्यायाधीशांनी वापरल्याची माहिती आहे.

Latest Pune Crime News Marathi
Savatsada Waterfall Update : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! अखेर परशुराम घाटातील प्रसिद्ध 'सवतसडा धबधबा' प्रवाहित; पाहा मनमोहक दृश्य, चिपळुणात धुवांधार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com