Pune Railway Workshop: ‘वंदे भारत’च्या चाकांना पुण्यात मिळणार आकार; लवकरच २१ कोटींची लेथ मशिन दाखल, रेल्वेची चाके सुस्थितीत राहणार!

₹21 crore lathe machine for railway wheels India: पुण्यात दाखल होणार 'टँडम व्हील लेथ मशिन'; रेल्वे चाकांची स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
Indian Railways Upgrades Pune Facility for Vande Bharat Wheel Maintenance

Indian Railways Upgrades Pune Facility for Vande Bharat Wheel Maintenance

sakal

Updated on

पुणे: देशातील गतिमान रेल्वे म्हणून ओळख असलेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या चाकांसाठी पुण्यात पहिल्यांदाच ‘टँडम व्हील लेथ मशिन’ दाखल होत आहे. या मशिनमुळे ‘वंदे भारत’च्या चाकांचा आकार बदलल्यानंतर त्यांना पूर्वस्थितीत आणणे सोपे होणार आहे. सततच्या वापरामुळे व घर्षणामुळे चाकांचा आकार बदलतो. याचा परिणाम रेल्वेची गती व प्रवासी सुरक्षेवर होतो. हे टाळण्यासाठी चाकांचा आकार योग्य स्थितीत राहावा, याकरिता या मशिनचा वापर होणार आहे. २१ कोटी रुपये या मशिनची किंमत असून, घोरपडी येथील डेपोत त्याचा वापर केला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Faster Travel to North India: Pune-Danapur Amrit Bharat Express to Start Soon
Indian Railways Plans Major Upgrade for Pune–Nagpur Vande Bharat Route
British Family's First India Train Journey on Vande Bharat Goes Viral for All the Right Reasons
Vande Bharat Incident in Pune: Investigation Uncovers Critical Safety Failures
Marathi News Esakal
www.esakal.com