Pune Weather Updates: गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कसं असेल पुण्याचं हवामान? घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पावसाचा अंदाज

Pune Raind Updates: येत्या काही दिवसांतच यंदाचा मान्सून देशातून निरोप घेणार आहे. त्यापूर्वी पावसाने काही राज्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे.
Pune Weather And Rain Update Today
Pune Weather And Rain Update Today Esakal
Updated on: 

येत्या काही दिवसांतच यंदाचा मान्सून देशातून निरोप घेणार आहे. त्यापूर्वी पावसाने काही राज्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आणि पाऊस असेल. पुणे आणि परिसरात काही प्रमाणात पाऊस पडेल. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Weather Forecast: Rain Likely in Several Districts
IMD weather forecast 29 September 2026 rain alert
Monsoon Withdrawal Status in Maharashtra
21 States Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com