पुणेकरांनो अफवांपासून राहा सावध! 'ही' आहे पुण्यातील खरी परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पूरस्थितीबद्दल पुणेकरांनी अफवांबाबत‌ सजग रहावे. पुण्यातील कोणत्याही माहितीची सत्यता पडताळण्यासाठी ‍www.esakal.com पाहा‌.

पुणे : पूरस्थितीबद्दल पुणेकरांनी अफवांबाबत‌ सजग रहावे. पुण्यातील कोणत्याही माहितीची सत्यता पडताळण्यासाठी ‍www.esakal.com पाहा‌. 'सकाळ' चे मोबाईल अॅपही डाऊनलोड करा.

दिवसभरात‌ पुल, धरणे, बंधाऱयाबाबत काही अफवा‌ पसरविण्याचा प्रयत्न झाला.‌ त्या रोखण्यासाठी 'सकाळ'ने सातत्याने ताज्या घडामोडी देत नागरीकांना नेमकी माहिती दिली.‌

अफवा पसरवून आधीच कामाच्या तणावाखाली असलेल्या प्रशासनावरील‌ ताण आणखी‌ वाढवू नये, असे आवाहन आम्ही पुणेकरांना करीत आहोत. सोबत काही सत्यता तपासण्यासाठी काही बातम्यांच्या लिंक देत आहोत त्या पाहाव्यात.

पुण्यात दिवसभर नद्यांसोबत ट्रॅफिकचाही पूर!

लवासाकडे जाणारा रस्ता  टेमघर परिसरात खचला

प्रथमेश पार्क परिसरातील  नागरिकांचे जनजीवन विस्कळित

पुण्यातील प्रवाशांनो, पुरामुळे आज; 7 पूल बंद

पुणे : अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे शाळा कॉलेजला मंगळवारी सुट्टी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekars Beware of rumors This is the real situation in Pune