
Purandar Airport Land Acquisition : पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. यापार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांना एकरी १० कोटींचा मोबदला मिळाला अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडं मांडल्या आहेत. सात गावांमधील दहा ते बारा शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची काल भेट घेतली बैठक घेऊन चर्चा केली.