Ramdas Athawale: चार राज्यांत विधानसभा लढविणार: मंत्री रामदास आठवले; पश्चिम बंगालमध्ये सर्वच जागांवर भाजपला पाठिंबा देणार!

political Strategy of NDA allies in multi state Elections: रिपब्लिकन पक्षाची विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत उमेदवारी; पश्चिम बंगालमध्ये भाजपला पाठिंबा
Ramdas Athawale
Ramdas Athawale sakal
Updated on

पुणे : ‘‘रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती-धर्मांचा, समाजातील उपेक्षित वर्गाचा, तरुणांचा, महिलांचा पक्ष असून, त्याला सर्वसमावेशक स्वरूप देण्याचे कार्य हाती घेणार आहे. तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांत रिपब्लिकन पक्ष विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे,’’ अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम बंगालमध्ये सर्वच जागांवर भाजपला पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com