esakal | SBI Recruitment 2021: SBI मध्ये ऑफिसर बनण्याची सुवर्ण संधी, 40000 पेक्षा जास्त पगार
sakal

बोलून बातमी शोधा

SBI मध्ये ऑफिसर बनण्याची सुवर्ण संधी, 40000 पेक्षा जास्त पगार

SBI मध्ये ऑफिसर बनण्याची सुवर्ण संधी, 40000 पेक्षा जास्त पगार

sakal_logo
By
शरयू काकडे

SBI Recruitment 2021: स्पेशल कॅडर ऑफिसरच्या(SBI Special Cadre Officer) पद भरतीसाठी SBI ने मार्फत फायर इंजिनियरच्या पदांसाठी अर्ज मागवले आहे. पात्रता आणि इच्‍छुक उमेदवार, SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज पाठवू शकतात. उमेदवार 28 जून 2021 मध्ये अर्ज पाठवू शकता. नोटिफिकेशननुसार फायर इंजीनियर च्या एकूण 16 जागांसाठी भरती होणार आहे

तसेच उमदेवार या लिंकवर क्लिक करुन https://recruitment.bank.sbi/crpd-sco-fire-2020-21-32/apply या पदांसाठी अर्ज पाठवू शकता. त्यासोबतच https://sbi.co.in/webfiles/uploads/others/21122020_final%20english%20detailed%20ad%20FIRE.pdf या लिंकवर द्वारा नोटफिकेशनची अधिक माहिती मिळवू शकता. नोटिफिकेशननुसार फायर इंजिनियर च्या एकूण 16 जागांसाठी भरती होणार आहे

हेही वाचा: डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीस अटक

SBI Recruitment 2021 साठी महत्त्वपूर्ण तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : 15 जून 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2021

SBI Recruitment 2021 मध्ये रिक्त जागा

फायर इंजिनियर – 16 पद

हेही वाचा: Monsoon Nail Art : घरच्या घरी ट्राय करा हे सोपे प्रकार

एसबीआय भरती 2021 साठी पात्रता निकष

उम्मीदवारांना नागपूर, नॅशनल फायर सर्विस कॉलेज (NFSC) मधून बीई (फायर) बीटेक / बीईसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. (सुरक्षा आणि अग्निशमन अभियांत्रिकी) किंवा बीटेक / बी.ई. (अग्नि तंत्रज्ञान व सुरक्षा अभियांत्रिकी) किंवा बीएससी (फायर) किंवा यूजीसी अधिकृत विद्यापीठ / एआयसीटीई मंजूर संस्था किंवा यूजीसी अधिकृत विद्यापीठ / एसीटीईचे प्रमाणपत्र प्राप्त संस्थमधून अग्नि सुरक्षामध्ये समक्ष चार वर्षाची डिग्री किंवा इंस्टीट्यूट ऑफ फायर इंजीनियर्स (भारत / यूके) कडून किंवा नागपूर येथील नॅशनल फायर सर्विस कॉलेज (एनएफएससी)मधून विभागीय अधिकारी अभ्यासक्रम कोर्स पुर्ण केलेला असावा.

हेही वाचा: ट्विटरच्या खांद्यावर बंदूक ठेवत ममतांचा केंद्रावर वार; म्हणाल्या...

SBI Recruitment 2021 अर्ज पाठविण्यासाठी शुल्क

उमेदवारांना 750/- रुपये अर्ज पाठविण्यासाठी शुल्क म्हणून भरावी लागेल.

SBI Recruitment 2021 मध्ये वेतन

उमेदवारांना पगार म्हणून 23700 – 980/7 – 30560 – 1145/2 – 32850 – 1310/7 – 42020 मिळेल

SBI Recruitment 2021 च्या निवडीचे निकष

उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल.

हेही वाचा: सीरम नोवाव्हॅक्सच्या लहानग्यांवरील चाचण्या घेणार जुलैपासून

loading image