Maharashtra Sugar Mills: शेतकऱ्यांची १०० टक्के एफआरपी चुकती करा, मगच गाळप सुरू करा; साखर कारखान्यांसाठी आयुक्तालयाचे काय आहेत नियम?

Sugar Mills Must Clear FRP Dues Before Crushing Season: शेतकऱ्यांची १०० टक्के एफआरपी व आरएसएफ देणी चुकती केल्याशिवाय गाळप परवाना नाही; ऑनलाइन अर्ज, शुल्क भरणा व प्रमाणपत्र जोडणे कारखान्यांसाठी अनिवार्य
Sugarcane Farmers Get Relief As Sugar Mills Must Clear FRP And RSF Dues Before Getting Crushing Season License

Sugarcane Farmers Get Relief As Sugar Mills Must Clear FRP And RSF Dues Before Getting Crushing Season License

sakal

Updated on

पुणे : गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखान्यांना मागील हंगामातील शेतकऱ्यांची शंभर टक्के रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) देणी चुकती करणे साखर आयुक्तालयाने बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर २०२४-२५ किंवा त्यापूर्वीची ऊस पुरवठादारांची महसुली उत्पन्न विभागणी सूत्रानुसार (आरएसएफ) देय असलेली संपूर्ण रक्कम अदा केल्याचे प्रमाणपत्रही गाळप परवान्याच्या प्रस्तावासोबत जोडावे लागणार आहे. त्यामुळे थकीत ऊस देणी असलेल्या कारखान्यांसमोर यंदा गाळप परवाना मिळविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com