IAS Officer Tukaram Munde : तुकाराम मुंढे कर्मचाऱ्यांवर चिडले, 'नियमांनुसार काम करायचे नसेल तर राजीनामा द्या'; नरहरी झिरवळांच्या पत्रात काय?

Tukaram Munde Statement : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत, 'नियमांनुसार काम करायचे नसेल तर राजीनामा द्या,' असे म्हटले.
Tukaram Munde

Tukaram Munde

esakal

Updated on

FDA Employees Protest Tukaram Munde : अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तथा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. शासनाच्या नियमांनुसार काम करायचे नसेल, तर राजीनामा देऊन जावे, असे त्यांनी सांगत लॅबचे काम २४ तास सुरू ठेवण्याची गरजही अधोरेखित केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com