

Anand Dave Questions Permission Requirement for Community Meals
esakal
Tukaram Mundhe: अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सण-उत्सवांच्या काळात अन्नभेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मात्र, सामुदायिक जेवणावळी, महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांसाठी मान्यता घेण्याच्या नियमावरून आता टीका होऊ लागली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण संघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मुंढे यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत हा नियम अतिरेकी असल्याचे म्हटले आहे.