Sisters Success Story: सख्ख्या बहिणींची खाकीला गवसणी; टीव्ही पोत्यात बांधून ठेवला अन्‌ दोन बहिणी मुंबई पोलिस, मजुरी, पशुपालन आणि जिद्दीची कहाणी..

Mumbai Police recruitment: भटक्या समाजातील पायल-काजल शिंदे यांची प्रतिकूल परिस्थितीवर मात; मजुरी, पशुपालन, कर्जाच्या आधारावर शिक्षण घेत मुंबई पोलिस दलात शिपाईपदी दमदार एन्ट्री
From Struggles to Success: Baramati Sisters Selected in Mumbai Police

From Struggles to Success: Baramati Sisters Selected in Mumbai Police

sakal

Updated on

सोमेश्वरनगर : वाघळवाडी (ता. बारामती) येथील भटक्या समाजातील पायल शिंदे व काजल शिंदे या दोन सख्ख्या बहिणींची मुंबई पोलिस दलात पोलिस शिपाईपदी निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे चीज करत या दोघींनी यशाला गवसणी घातली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com