Swimming Record: शेतकरी कुटुंबातील कन्येची भरारी! आंबेगावची १३ वर्षीय विधी भोरची ऐतिहासिक कामगिरी; ४२ किमी जलतरण ७ तासांत पूर्ण..

13-Year-Old Creates History in Maharashtra: धामणतर जेटी ते अटल सेतू ४२ किमीचा विक्रम; १३ वर्षीय विधी भोरची जिद्द, शेतकरी कुटुंबाच्या कन्येची राज्यभर दखल
13-Year-Old Vidhi Bhor Creates History with 42 km Sea Swim in 7 Hours

13-Year-Old Vidhi Bhor Creates History with 42 km Sea Swim in 7 Hours

sakal

Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी-अवसरी खुर्द येथील विधी नंदकुमार भोर (वय १३) हिने जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिने धामणतर जेटी ते अटल सेतू हे तब्बल ४२ किलोमीटर अंतर अवघ्या ७ तास ३२ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण करत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com