Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

Honey Singh live show Pune news : प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग याचा पुण्यात होणाऱ्या शो विरोधात एसपींकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या काही गाण्यांवर आक्षेप घेत शो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Yo Yo Honey Singh Pune show cancel

Yo Yo Honey Singh Pune show cancel

esakal

Updated on

Honey Singh Pune concert complaint : प्रसिद्ध रॅपर व गायक यो यो हनी सिंग याचा पुण्यात होणारा म्युझिकल कॉन्सर्ट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंदीगड येथील एका व्यक्तीने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून हनी सिंग याच्या काही गाण्यांवर आक्षेप घेत कार्यक्रमात ती सादर करण्यास मज्जाव करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com