Budget Alcohol Rate: मद्यप्रेमींना मोठा धक्का! दारूचे दर महागणार; बजेटनंतर किमती किती वाढणार? जाणून घ्या...

Budget 2026 Alcohol Rate: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सामान्य माणसाला लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर केला. बिडी, शूज, बॅटरी आणि मायक्रोवेव्ह स्वस्त होतील. मात्र दारुच्या किमतीत वाढ होणार आहे.
Budget 2026 Alcohol Rate

Budget 2026 Alcohol Rate

ESakal

Updated on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, रविवार, १ फेब्रुवारी रोजी संसदेत सलग नववे अर्थसंकल्प सादर केले. अर्थसंकल्पीय भाषण संपताच जनतेची सर्वात मोठी उत्सुकता होती की, कोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दारूबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अर्थसंकल्पात दारू महाग झाली आहे. तसेच सिगारेटही महाग झाली आहे. तर बिडी स्वस्त झाल्या आहेत. बजेटनंतर आता दारूच्या किमती किती वाढणार? याबाबत माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com