

Budget 2026: What Time Will Nirmala Sitharaman Present the Budget? Where to Watch Live
eSakal
Nirmala Sitharaman Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारीला संसदेत सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांपासून ते कॉर्पोरेट कामगारांपर्यंत सर्वांचे लक्ष्य आता याकडे लागून आहे. देशाची पुढच्या एका वर्षाची आर्थिक धोरणांची दिशा या अर्थसंकल्पातून ठरवणार आहे.