Cancer Drug Price Hike: कॅन्सर उपचार होणार महाग! जीवनावश्यक औषधांच्या किमती 50% पर्यंत वाढण्याची शक्यता; केंद्र सरकारची मंजुरी

Cancer Drug Price Rise: कर्करोग उपचारात वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या औषधांच्या किमतीत 10 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असून केंद्र सरकारने त्याला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
Cancer Treatment May Get Costlier! Govt Approves Price Hike for Life-Saving Drugs

Cancer Treatment May Get Costlier! Govt Approves Price Hike for Life-Saving Drugs

eSakal

Updated on

Cancer Drug Hike Update: देशभरातील कॅन्सर म्हणजेच कर्करोग रुग्णांना मोठा धक्का बसला आहे. कारण देशभरात कर्करोगावरील महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्या किंमती वाढविण्यास मंजूरी दिली आहे. यामध्ये 4 औषधांचा समावेश असून कॅन्सर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारे प्लॅटिनमआधारीत सिस्प्लॅटिन (Cisplatin) आणि कार्बोप्लॅटिन (Carboplatin) ही केमोथेरपी औषधांचा यात समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com