CNG Price Hike In India
esakal
पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आता सर्वसामन्या नागरिकांना आणखी झटका बसला आहे. सीएनजीच्या दराही वाढ करण्यात आली आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या झळा आता थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजीच्या दरात १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.