

₹1,413 Crore Net Worth, But No Mercedes or Audi! DK Shivakumar Owns Just One Old Car
eSakal
DK Shivkumar: कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांची निवड निश्चित झाल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच संपत्तीचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत राजकारण्यांपैकी एक मानले जाणारे शिवकुमार यांच्याकडे तब्बल १.४१३.७८ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मात्र, इतकी अफाट संपत्ती असतानाही त्यांच्या नावावर केवळ एक जुनी कार नोंद असल्याची बाब विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.