eBay Layoff: आधी 800 जणांची नोकरी गेली, आता आणखी 1,000 जणांवर संकट! eBay चा मोठा निर्णय; कोणाची नोकरी जाणार?

eBay Company Plans to Cut 1,000 Jobs After February Layoffs: eBay ने सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांमध्ये कपात करणार असल्याची बातमी आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे कोणत्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार?
eBay layoffs 2026

eBay Layoff News: 1,000 More Jobs at Risk After 800 Employees Were Laid Off

eSakal

Updated on: 

eBay plans to cut 1,000 jobs news: ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी eBay मध्ये पुन्हा एकदा मोठी नोकरकपात होणार आहे. ताज्या माहितीनुसार कंपनी जवळपास 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत असून, हा आकडा एकूण कर्मचाऱ्यांच्या 9 टक्के आहे. Reuters च्या वृत्तानुसार, कंपनीचे CEO जेमी इयानोन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये या निर्णयाची माहिती दिली आहे. खर्च कमी करून अधिक नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत असल्याचे त्यात सांगितले जात आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link: https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com