

FSSAI new Pan Masala packaging rules and plastic ban
ESakal
पान मसाला ग्राहक आणि उत्पादकांसाठी एक मोठी बातमी आली आहे. सरकारने पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबतचे नियम अधिक कडक केले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने पान मसाल्याच्या पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याबाबत नवीन नियम जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार, पान मसाल्याच्या पॅकेजिंगमध्ये प्लास्टिक, ॲल्युमिनियम फॉइल आणि धातूचे थर वापरले जाणार नाहीत.