Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Gold and Silver Prices Rise After Two-Day Decline : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. MCX वर सोन्यात ₹८०० आणि चांदीत ₹४,००० वाढ नोंदली गेली.
Gold Rate Today

latest silver rate today in india

esakal

Updated on

gold price today in india 2026 : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोमवारी (ता. २२) सोने आणि चांदीच्या दरांनी पुन्हा जोरदार उसळी घेतलीये. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम सुमारे ८०० रुपये, तर चांदीच्या दरात प्रति किलो सुमारे ४,००० रुपये वाढ नोंदविण्यात आली. या वाढीमुळे बुलियन बाजारात पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com