

India Out of Top 5 Economies? IMF Report Sparks Shockwaves!
eSakal
Indian Economy: अमेरिका-इराण युद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक आर्थिक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, भारत सध्या जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या वर्षी काही काळासाठी भारत चौथ्या स्थानावर असल्याची चर्चा होती, मात्र आता क्रमवारीत बदल झाला आहे.