

Union Finance Minister Nirmala Sitharaman arrives at Parliament to present the historic Union Budget 2026–27, the first budget ever tabled on a Sunday.
esakal
Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत या आज सकाळी ११ वाजता लोकसभेत "अर्थसंकल्प" (२०२६-२७) सादर करतील. तेव्हा त्या केवळ आकडे वाचणार नाहीत तर १.५ अब्ज भारतीयांच्या अपेक्षांची रूपरेषाही मांडतील. अर्थमंत्री सीतारमण यांच्यासाठी हे सर्वात आव्हानात्मक अर्थसंकल्प असेल, त्या सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प पहिल्यांदाच रविवारी सादर केला जात आहे.