Denmark Investment: डेन्मार्कच्या कंपन्यांची महाराष्ट्रात गुंतवणूक वाढणार? उद्योगमंत्र्यांचा मुंबई दौरा; L&T कडे मोठी जबाबदारी

Denmark Business Minister Visits Mumbai: डेन्मार्कच्या उद्योगमंत्र्यांनी मुंबई दौऱ्यात महाराष्ट्रातील गुंतवणुकीवर चर्चा केली. यावेळी L&T चे अध्यक्ष एस. एन. सुब्रह्मण्यन यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली.
Denmark Investment: Danish Companies to Expand Investments in Maharashtra? Minister Visits Mumbai, L&T Chairman Gets Key Responsibility

Denmark Investment: Danish Companies to Expand Investments in Maharashtra? Minister Visits Mumbai, L&T Chairman Gets Key Responsibility

eSakal

Updated on: 

डेन्मार्क आणि महाराष्ट्रातील व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने डेन्मार्कचे उद्योगमंत्री मार्टिन लिडेगार्ड यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुंबईला भेट दिली. या दौऱ्यात सागरी व्यापार, ग्रीन शिपिंग, तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. दरम्यान, Larsen & Toubro (L&T) कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रह्मण्यन यांची मुंबईतील डेन्मार्कचे मानद वाणिज्यदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Loading content, please wait...