इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

Why Petrol is Cheap in Iran : भारतात चहाच्या एका कपाला मोजाव्या लागणाऱ्या किंमतीपेक्षा स्वस्त दरात इराणमध्ये पेट्रोलची विक्री होते. इराणी नागरिकांना पेट्रोल, डिझेल कोट्यानुसार मिळतं.
Why Petrol is Cheap in Iran

Why Petrol is Cheap in Iran

esakal

Updated on

Petrol Price Iran vs India : आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्यानंतर इंधन तुटवड्याची समस्या जगभरात अनेक देशांमध्ये भेडसावत आहे. कच्च्या तेलाचे दरही गगनाला भिडले आहेत. बहुतांश देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर ८० रुपये ते १५० रुपये लीटर असे आहेत. भारतात चहाच्या एका कपाला मोजाव्या लागणाऱ्या किंमतीपेक्षा स्वस्त दरात इराणमध्ये पेट्रोल मिळतं. भारतात पेट्रोल १०० रुपयांच्या वर प्रति लीटर दरानं विकले जाते. पण इराणमध्ये अडीच ते तीन रुपये लीटर दराने विक्री होते. इराणमध्ये इतकं स्वस्त पेट्रोल कसं मिळतं? त्याचं गणित काय हे जाणून घेऊ.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com