NPS Update: नॅशनल पेन्शन योजनेच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी, जाणून घ्या सविस्तर

NPS Update: पेन्शन फंड नियामक PFRDA ने नॅशनल पेन्शन सिस्टमशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. आता खात्यातून पैसे काढण्यासाठी आधार कार्डद्वारे पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. हा नवा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.
Aadhaar verification mandatory in NPS account new system will be implemented from April 1
Aadhaar verification mandatory in NPS account new system will be implemented from April 1 Sakal

NPS Rule Update: पेन्शन फंड नियामक PFRDA ने नॅशनल पेन्शन सिस्टमशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. आता खात्यातून पैसे काढण्यासाठी आधार कार्डद्वारे पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. हा नवा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.

नुकतेच PFRDAने नवीन नियमांची माहिती देणारे परिपत्रक जारी केले. NPS सदस्यांचे तसेच इतरांतचे हित लक्षात घेऊन, सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी (CRA) प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी आता अधिक काळजी घेतली जात आहे.

Aadhaar verification mandatory in NPS account new system will be implemented from April 1
Narayana Murthy: 4 महिन्यांचा नातू बनला 240 कोटींचा मालक; नारायण मूर्तींनी गिफ्ट केले इन्फोसिसचे शेअर्स

सध्या NPS सदस्यांना खात्यात लॉग इन करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे. याद्वारेच खात्यातील बदल आणि पैसे काढणे शक्य आहे. सध्या, केंद्र आणि राज्य सरकारचे नोडल अधिकारी सीआरए प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आधारित प्रणालीवर अवलंबून आहेत. ते अधिक सुरक्षित करण्यासाठी ते आधार आधारित पडताळणीशी जोडले जाईल. (nps account new system aadhaar verification mandatory will be implemented from april 1)

Aadhaar verification mandatory in NPS account new system will be implemented from April 1
Mutual Fund : म्युच्युअल फंड दुपटीने वाढणार ; मालमत्ता १०० लाख कोटींवर जाण्याची अपेक्षा

PFRDA नुसार, आधार आधारित लॉग-इन पडताळणी NPS सदस्याच्या आयडीशी लिंक केले जाईल. यानंतर, आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी टाकल्यानंतर एनपीएस खात्यात लॉग इन केले जाऊ शकते. (PFRDA launches new two-factor authentication for NPS accounts)

Aadhaar verification mandatory in NPS account new system will be implemented from April 1
Byju Trouble : रवींद्रन बायजूंच्याविरुद्ध भागधारकांचे मतदान ; मतदान अवैध असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे

तुम्ही NPS खात्यातून पैसे कधी काढू शकता?

  • नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये, तुम्ही काही विशिष्ट परिस्थितीत पैसे काढू शकता.

  • घर खरेदी करण्यासाठी तुम्ही NPS खात्यातून पैसे काढू शकता.

  • तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठीही खात्यातून पैसे काढू शकता.

  • कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीतही तुम्ही NPS मधून पार्सल काढू शकता.

  • तुम्ही नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करणार असाल तर तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता.

  • कौशल्य विकास खर्चासाठी तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता.

  • अपघात झाला असला तर NPS खात्यातून पैसे काढू शकता.

Aadhaar verification mandatory in NPS account new system will be implemented from April 1
Tata Group: टाटा विकणार एका वर्षात 30 टक्के परतावा देणाऱ्या कंपनीचे शेअर्स; का आली ही वेळ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com