

Adani Group News: अदानी समूहाच्या समस्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकन आरोपांचे प्रकरण थंडावले नसताना आणखी एक प्रकरण समोर आले आहे. अदानी समूहाशी संबंधित अनेक संस्थांनी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे म्हणजेच सेबीकडे एका प्रकरणात सेटलमेंटची मागणी केली आहे.