Best Government Investment: PPF, SSY की SCSS? तुमच्यासाठी कोणती सरकारी बचत योजना फायद्याची?

Best Small Saving Scheme Investment: सरकारने जुलै-सप्टेंबर 2026 साठी स्मॉल सेव्हिंग्ज योजनांचे व्याजदर जाहीर केले आहेत. PPF, SSY आणि SCSS यापैकी कोणती योजना तुमच्या गरजेनुसार सर्वाधिक फायदेशीर ठरू शकते ते जाणून घ्या.
Best Investment Option Today

PPF vs SSY vs SCSS: Which Government Savings Scheme Gives the Best Returns in 2026?

eSakal

Updated on

PPF-SSY-SCCC Small Saving Scheme Investment: आपण जेव्हा गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा 2 गोष्टी नेहमी लक्षात घेतो एक म्हणजे गुंतवणूक सुरक्षित राहिली पाहिजे आणि सोबत दमदार व्याजही मिळायला हवे. त्यामुळे अशा गुंतवणूकदारांसाठी सरकारी लघूबचत योजना म्हणजेच स्मॉल सेविंग स्कीम्स ह्या लोकप्रिय आहेत. यातच आता सरकारने जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीसाठी यांची व्याजदर जाहीर केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com