

Bra Sold ₹400 Above MRP: Delhi Woman Takes Lingerie Store to Consumer Court
eSakal
Consumer Court Gives Major Relief to Delhi Woman on Bra Case: देशाची राजधानी दिल्लीमध्ये एका महिलेने लॉन्जरी स्टोअरमधून ब्रा खरेदी केली. ब्राच्या प्राइस टॅगवर किंमत ₹1,495 होती, मात्र दुकानाने तिच्याकडून त्यासाठी ₹1,895 घेतले. म्हणजेच महिलेकडून ₹400 जास्त वसूल करण्यात आले. या प्रकरणी महिलेने ग्राहक आयोगात तक्रार केली आणि अखेर तिच्या बाजूने निकाल लागला.