

CNG price hike announced in Delhi-NCR amid rising international LNG prices; Maharashtra city-wise CNG rates remain different.
esakal
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता देशांतर्गत इंधनाच्या दरांवरही दिसून येत आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL) सीएनजीच्या किमतीत पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलोग्रॅम ३.८९ रुपयांची वाढ करण्यात आली असून, हे सुधारित दर शनिवार सकाळपासून लागू होणार आहेत. या वाढीनंतर दिल्लीमध्ये सीएनजीचा दर ८६.९८ रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.