Credit Card Bill: पतीच्या क्रेडिट कार्डवर लाखोंचं कर्ज! मृत्यूनंतर पत्नीला पैसे भरावे लागणार का?

Who Pays Credit Card Bill After Husband Death: पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर क्रेडिट कार्डचे थकीत बिल कोण भरतं? बँक मृत व्यक्तीच्या मालमत्तेतून कर्ज वसूल करू शकते का आणि कुटुंबीयांवर जबाबदारी कधी येते जाणून घ्या.
credit card debt after death in India

Credit Card Debt After Death: Does the Wife Have to Repay Her Husband's Dues?

eSakal

Updated on: 

Who Pays the Credit Card Bill after Husband or Wife Die: आजकाल क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईलपासून ते घरातील महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकजण क्रेडिट कार्डचा वापर करतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, की क्रेडिट कार्डचे बिल भरण्याआधीच पती किंवा पत्नीचा मृत्यू झाला, तर उर्वरित बिल कोणाला भरावे लागते? मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना हे बिल भरावे लागते का? चला, समजून घेऊ..

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com