
Tech Layoffs 2025
Sakal
Tech Layoffs 2025: भारतातील टेक क्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणावर “सायलेंट लेऑफ” म्हणजेच शांतपणे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एका अहवालानुसार, 2025 च्या अखेरीपर्यंत तब्बल 50,000 हून अधिक कर्मचारी नोकरी गमावू शकतात. अनेक आयटी कंपन्यांनी आधीच मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कमी केलं आहे. त्यामुळे टेक कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे.