

RBI Report Reveals a Massive Shift: Why Indians Are Moving Money Out of Savings Accounts
eSakal
Investment Report by RBI: बँकेत पैसे ठेवून मोठा फंड तयार करणे हा आजही गुंतवणुकीचा पारंपारीक पर्याय मानला जातो. आजही अनेकजण शेअर बाजार, म्यूचुअल फुंदसारखे असतानाही सुरक्षित गुंतवणूक म्हणून बँकेतच पैसे ठेवण्यास प्राधान्य देतात. मात्र भारतीय रिजर्व बँक म्हणजेच RBIने नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालात भारतीयांच्या गुंतवणीत एक वेगळाच ट्रेंड दिसून आला आहे. बँकेत पैसे ठेवण्याचा हा वेगळा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नेमकं RBI ने काय म्हटलं? हा ट्रेंड नेमका काय आहे? जाणून घेऊयात सविस्तर