LPG Price Hike India : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका ! देशात LPG सिलिंडर दरात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

LPG Price Hike in India on April : हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यवसायांवर या दरवाढीचा थेट परिणाम होणार आहे. इराण-इस्रायल-अमेरिका तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनी संकटामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
Commercial LPG cylinders stacked for distribution as prices surge across major Indian cities due to global energy crisis.

Commercial LPG cylinders stacked for distribution as prices surge across major Indian cities due to global energy crisis.

esakal

Updated on

Latest Commercial LPG Cylinder Prices : मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आज १ एप्रिल रोजी एका अचानक घेतलेल्या निर्णयानुसार, एलपीजी सिलिंडरचे दर दिल्लीत १९४ रुपये, कोलकातामध्ये २१८ रुपये, चेन्नईमध्ये २०३ रुपये आणि मुंबईमध्ये १९६ रुपयांनी वाढले आहेत. ही दरवाढ प्रामुख्याने व्यावसायिक सिलिंडर्सना लागू आहे. घरगुती एलपीजी सिलिंडर्स वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र तूर्तास दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com