Tata Sons: 13 वर्षांत प्रथमच टाटा कुटुंबाचे नियम बदलले; टाटा सन्सच्या संचालक मंडळात नोएल टाटांची एन्ट्री

Noel joins board of Tata Sons: टाटा परिवाराच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळात रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचा समावेश करण्यात आला आहे.
Noel joins board of Tata Sons
Noel joins board of Tata SonsSakal
Updated on: 

Tata Family: टाटा परिवाराच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळात रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचा समावेश करण्यात आला आहे. टाटा कुटुंबाच्या नियमांनुसार, नोएल टाटा टाटा सन्सच्या संचालक मंडळात सहभागी होऊ शकत नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com