RBI Gold: RBI च्या निर्णयाने गुंतवणूकदारांची चांदी! गोल्ड बॉन्डमध्ये देणार तिप्पट रिटर्न, सोबत 2.5% व्याज

Sovereign Gold Bond Return: RBIने सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2020-21 सीरीज-VII साठी प्री-मॅच्युअर रिडेम्प्शनची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.
RBI Gold Bombshell: Investors Triple Money with SGB + 2.5% Interest!

RBI Gold Bombshell: Investors Triple Money with SGB + 2.5% Interest!

eSakal

Updated on

SGB Redemption Price: भारतीय रिझर्व्ह बँकेने सॉवरेन गोल्ड बाँड गुंतवणूकदारांसाठी एक मोठा अपडेट जाहीर केला आहे. आज 20 एप्रिल रोजी जारी केलेल्या ताज्या अधिसूचनेनुसार, RBIने सॉवरेन गोल्ड बाँड 2020-21 सिरीज VII साठी मुप्री-मॅच्युअर रिडेम्प्शनचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच, बॉन्ड जारी झाल्यानंतर साडे पाच वर्षांनी गुंतवणूकदारांना पैसे काढण्याची संधी मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com