Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Post Office Scheme: दरमहा थोडी रक्कम बाजूला ठेवून सुरक्षित पद्धतीने बचत वाढवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेत किती काळ गुंतवणूक करावी लागेल आणि परतावा कसा मिळतो, जाणून घ्या.
Post Office Safe Investment

Save Just ₹2,000 Monthly and Build a ₹1.42 Lakh Fund! Know This Post Office Scheme

eSakal

Updated on

Post Office Safe Investment: सध्याच्या काळात बाजारातील मोठ्या चढ-उतारांमुळे सर्वांना आपल्या पैशाची सुरक्षितता आणि योग्य गुंतवणूक महत्त्वाची आहे. कारण हेच पैसे पुढे भविष्यात कामी येणार आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला रिटर्न यासाठी लोक पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com