Tax Reform : बजेटमध्ये TDS आणि TCS करसंबंधी नेमक काय बदल झाले? तुम्हाला त्याचा काय फायदा होणार? जाणून घ्या सोप्या शब्दांत

Budget 2026 Tax Reform : अर्थसंकल्प 2026 मध्ये केंद्र सरकारने TDS आणि TCS शी संबंधित अनेक नियम सोपे केले आहेत. यात सरकारने ‘दंडात्मक’ दृष्टिकोनाऐवजी ‘सुलभता आणि विश्वास’ या धोरणाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट दिसते.
Tax Reform Explained: What Budget Changed in TDS & TCS Rules and How It Affects You

Tax Reform Explained: What Budget Changed in TDS & TCS Rules and How It Affects You

eSakal

Updated on

TDS and TCS Changes in Budget 2026 : प्रत्येक अर्थसंकल्पात करसंबंधित घोषणा या सर्वाधिक चर्चेत असतात, कारण त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होतो. त्याच पार्श्वभूमीवर देशाचा २०२६-२७ वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाला. यात सरकारने आयकर व्यवस्थेतील तांत्रिक बाबी विशेषतः TDS आणि TCS नियम अधिक सोपे आणि सुलभ करण्यावर भर दिला आहे. करदात्यांमध्ये भीती आणि गुंतागुंत कमी करून विश्वास वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com