
Layoffs 2025
Sakal
Layoffs 2025: एका अमेरिकन कंपनीने भारतातील संपूर्ण टीमला कामावरुन काढून टाकले आहे. फक्त चार मिनिटांच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेचा अनुभव एका भारतीय कर्मचाऱ्याने Reddit वर शेअर केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याला नवीन नोकरी मिळवण्यासाठी मदत केली.