WPI Inflation: महागाईचा स्पोट! घाऊक दर 42 महिन्यांच्या उच्चांकावर; पेट्रोल-गॅसच्या किमतींनी वाढवला दबाव

WPI Inflation: देशात महागाईबाबत पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. एप्रिल 2026 मध्ये घाऊक महागाई दर वाढून 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो मागील जवळपास 42 महिन्यांतील सर्वाधिक आहे.
WPI Inflation Shock! Prices Hit 42-Month High as Fuel Costs Explode

WPI Inflation Shock! Prices Hit 42-Month High as Fuel Costs Explode

eSakal

Updated on

WPI Inflation: भारतामध्ये घाऊक महागाई म्हणजेच WPI Inflation एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढून 8.3% वर पोहोचली आहे. ही वाढ मागील 42 महिन्यांतील सर्वात उच्च पातळी मानली जात आहे. विशेष म्हणजे सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती LPG सिलेंडरच्या किंमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरीही महागाईचा दबाव वाढताना दिसत आहे. वाणिज्य मंत्रालयाने 14 मे 2026 रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ही वाढ प्रामुख्याने इंधन, वीज आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंमुळे झाल्याचे दिसून येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com